28:57LectureRajyaseva Mains 2026 Marathi Paper कसा Qualify करायचा? Complete Strategy
Rajyaseva Mains 2026 च्या Marathi language paper मध्ये अनेक विद्यार्थी नकळत मार्क्स गमावतात. या video मध्ये मी सांगणार आहे की हा paper qualify करण्यासाठी नेमकी कोणती strategy follow करावी. What's covered in this video: Marathi paper चा exact pattern आणि qualifying marks Common mistakes ज्यामुळे विद्यार्थी मागे पडतात तयारी कशी करावी — व्याकरण, निबंध, आणि भाषांतर यावर कसं focus करावं Time management टिप्स paper सोडवताना हा paper qualifying असला तरी दुर्लक्ष करण्यासारखा नाही — योग्य तयारी केली तर सहज पार करता येतो. नियमित MPSC/UPSC updates आणि strategy साठी channel ला follow करा.